¡Sorpréndeme!

Khadakwasla Dam | पुण्यातल्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग ; पर्यटकांची गर्दी

2022-07-12 369 Dailymotion

#KhadakwaslaDam #maharashtra #pune #dam #mansoon #paus
पुणे शहर व जिल्ह्यात गेल्या ३६ तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील ‘येवा’ (पाणी जमा होणे) हा प्रति सेकंद १३ हजार क्युसेक झाला आहे. पाण्याचा ‘येव्या’ची हीच गती कायम राहिल्यास, खडकवासला धरण हे लवकरच भरणार आहे.
Please Like and Subscribe for More Videos.